Manoj Jarange Maratha Reservation : उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू मनोज जरांगेंची भेट घेणार
Continues below advertisement
Manoj Jarange Maratha Reservation : उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू मनोज जरांगेंची भेट घेणार अधिवेशन संपताच सरकारचे मंत्री जरांगे पाटलांच्या भेटीला, २४ डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात चर्चा करुन सरकारची बाजू स्पष्ट करणार
Continues below advertisement