Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंची मराठा आरक्षण यात्रा पुण्यातून मार्गस्त
Continues below advertisement
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंची मराठा आरक्षण यात्रा पुण्यातून मार्गस्त
मनोज जरांगेंची मराठा आरक्षण यात्रा पुण्यातून पुढे निघाली आहे... जरांगेंच्या यात्रेत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक सहभागी झालेत.. पुण्यातील रस्त्यांवर भगवं वादळ आल्याचं चित्र आहे... पुढच्या दोन दिवसांत जरांगेंचं आंदोलन मुंबईत धडकणार आहे...
पुणे : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतन पदयात्रा सुरू केलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आज पुण्यामध्ये पोहोचला आहे. आज पहाटे पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाल्यानंतर पुणे शहरातून त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे.
Continues below advertisement