Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटीत
abp majha web team
Updated at:
27 Jan 2024 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Maratha Reservation : मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटीत
गेल्या ४ महिन्यांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज अखेर यश मिळालंय. विजयी सभेत बोलताना मनोज जरांगेंनी सरकारचे आभार मानले.. तर सरगेसोयऱ्यांसाठी हा अध्यादेश काढला अशी प्रतिक्रिया यावेळी जरांगेनी दिली.