Manoj Jarange : भांबेरी गावात गावकऱ्यांचा रस्ता रोखून जरांगेंना उपचार घेण्यासाठी आग्रह
abp majha web team
Updated at:
25 Feb 2024 08:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange : भांबेरी गावात गावकऱ्यांचा रस्ता रोखून जरांगेंना उपचार घेण्यासाठी आग्रह जालन्याच्या अंतरवालीजवळील भांबेरी गावात महिला आणि गावकऱ्यांचा रास्तारोको, जरांगेंना आडवून उपचार घेण्याचा महिलांचा आग्रह.