Manoj Jarange Maratha Reservation : जरांगेंचं उपोषण सरकारवर दूषण; सत्ताधारी विरोधक आमनेसामने
Continues below advertisement
मनोज जरांगेंवरून संजय राऊतांवर गंभीर आरोप केला आहे. जरांगेंचं बरं-वाईट व्हावं हीच सरकारची इच्छा आहे, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे. या आरोपांना उदय सामंत आणि नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Continues below advertisement