Manoj Jarange Maratha reservation : मनोज जरांगे यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये गुन्हा
Continues below advertisement
Manoj Jarange Maratha reservation : मनोज जरांगे यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये गुन्हा बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगेेंंवर गुन्हा दाखल, मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी जिल्ह्यात ४२५ जणांवर गुन्हे दाखल.
Continues below advertisement