Manoj Jarange Speech : आझाद मैदानात जात नाही, पण नवी मुंबई सोडणार नाही, जरांगे भूमिकेवर ठाम

Manoj Jarange Speech : आझाद मैदानात जात नाही, पण नवी मुंबई सोडणार नाही, जरांगे भूमिकेवर ठाम

Manoj Jarange Live : आझाद मैदानावर निघालो तर माघारी वळणार नाही - मनोज जरांगे

Maratha reservation march :  आझाद मैदानावर निघालो तर मागे वळणार नाही. आजचा आणि उद्या सकाळपर्यंतचा सरकारला वेळ देऊयात. आज कुणीही आझाद मैदानाकडे जायचं नाही. उद्या त्याबाबत निर्णय घेऊयात. सरकारने आज दिलेल्या कागदपत्राचा आज रात्री वकिलांना सोबत घेऊन अभ्यास करतो, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola