Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या आंदोलनातील सहकारी Gangadhar Kalkute यांच्या गाडीवर हल्ला
Continues below advertisement
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या आंदोलनातील सहकारी Gangadhar Kalkute यांच्या गाडीवर हल्ला
मनोज जरांगेंचे मराठा आरक्षणातील सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, मराठा आरक्षणाचे आंदोलन चिरडण्याचा डाव, काळकुटेंचा आरोप.
Continues below advertisement