Manoj Jarange : शेवगावात जरांगेंचं जंगी स्वागत, फॉर्च्युनरच्या सनरूफमधून खास मुलाखत ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
23 Nov 2023 06:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची आज अहमदनगर च्या शेवगाव तालुक्यात दोन सभा होणार आहे...शेवगाव शहरात एक सभा होणार असून बोधेगाव येथे एक सभा होणार आहे.