Manoj Jarange Family At Tulja Bhavani Mandir : उपोषण सुटल्यानंतर पत्नी,मुलगी तुळजाभवानीच्या दर्शनाला
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे नवव्या दिवशी आंदोलन सुटले..या आंदोलनानंतर पहिल्यांदाच मनोज जंरांगे पाटील यांचे कुटुंब एबीपी माझा समोर आले आहे..मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटावे म्हणून त्यांच्या पत्नीनं तुळजाभवानी मातेला साकडे घातलं होतं. काल जरांगे यांनी उपोषण सोडल्यावर लगेचच आज त्यांची पत्नी आणि अन्य कुटुंबीयांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maratha Reservation Tulja Bhavani Mandir Manoj Jarange Manoj Jarange Family