Manoj Jarange : आई कुणबी असल्यास मुलाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, जरांगेंची सरकारकडे नवी मागणी
Continues below advertisement
Manoj Jarange : आई कुणबी असल्यास मुलाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, जरांगेंची सरकारकडे नवी मागणी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी सरकारकडे केली..तर याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटमही दिलाय..आरक्षणासंदर्भात सरकारची चर्चा सुरु असतानाच मनोज जरांगेंनी सरकारकडे नवी मागणी केलेय.. जर आई कुणबी असेल तर मुलांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगेंनी केलेय.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maharashtra Politics Maharashtra News Manoj Jarange Kunbi Caste Maratha Caste