Manoj Jarange:मनोज जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा मार्ग जाहीर, 20 जानेवारीला जरांगे सराटीतून रवाना होणार
abp majha web team
Updated at:
15 Jan 2024 02:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange:मनोज जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा मार्ग जाहीर, 20 जानेवारीला जरांगे सराटीतून रवाना होणार
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई येण्याचा मार्ग जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनादरम्यान अंतरवली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहे, या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलीये