Manoj Jarange : निघालो मी सागरवर...येतू तिथं...हरा%^^र, मनोज जरांगेंची जीभ घसरली

Continues below advertisement

Manoj Jarange : निघालो मी सागरवर...येतू तिथं...हरा%^^र, मनोज जरांगेंची जीभ घसरली
आक्रमक झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची गंभीर टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा कार्यकर्ते जरांगे पाटलांच समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका असून ते उपोषण स्थळ सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram