Manoj Jarange Bike Rally : मनोज जरांगेंची बुलेट स्वारी, बुलेट चालवत जरांगे बाईक रॅलीत
abp majha web team
Updated at:
01 Feb 2024 05:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Bike Rally : मनोज जरांगेंची बुलेट स्वारी, बुलेट चालवत जरांगे बाईक रॅलीत
मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीत त्यांच्या घरी परतत आहेत.. यावेळी मराठा बांधवांनी बाईक रॅली काढली.. मनोज जरांगे स्वतः बुलेट चालवत बाईक रॅलीत सहभागी झालेत.