Manoj Jarange Beed Vidhan Sabha : जरांगे समर्थक निवडणुकीच्या रिंगणात, बीड विधानसभेतून कोण लढणार?

Continues below advertisement

Manoj Jarange Beed Vidhan Sabha : जरांगे समर्थक निवडणुकीच्या रिंगणात, बीड विधानसभेतून कोण लढणार?

म्हणून जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे समर्थक उतरले असून बीड विधानसभा मतदारसंघातून तब्बल 11 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.. यापैकी केवळ एकच उमेदवार राहणार असून बाकीचे उमेदवार आपला उमेदवार श्री अर्ज काढून घेतील आणि एका  उमेदवाराला पाठिंबा देतील असं मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी जाहीर केले आहे.. मनोज जरांगे पाटील समर्थकांसोबत बातचीत केली आहे गोविंद शेळके यांनी.. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram