Manoj Jarange : लायकी शब्द मागे घेतो, भुजबळांसाठी नाही,आंबेडकरांच्या सल्ल्यामुळे शब्द मागे - जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange : लायकी शब्द मागे घेतो, भुजबळांसाठी नाही, आंबेडकरांच्या सल्ल्यामुळे शब्द मागे घेतो - जरांगे 

गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच रंगताना दिसत आहे..तर मनोज जरांगेंनी भाषणावेळी लायकी शब्द वापरला आणि ओबीसी नेत्यांनी त्यावरुन जरांगेंना चांगलच टार्गेट केलं.. मात्र आता मनोज जरांगेंनी लायकी शब्द मागे घेत असल्याचं स्पष्ट सांगितलंय...यावेळी भुजबळांसाठी नाही प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्याने शब्द मागे घेतो असं मनोज जरांगेंनी सांगितलं.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram