Manoj Jarange Arrest warrant : नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंना अटक वाॅरंट
Continues below advertisement
मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरण नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढले आहे नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते
Continues below advertisement