MCA Elections : MCA बाहेर Pratap Sarnaik - Milind Narvekar एकत्र, दोघांमध्ये गुप्त चर्चा?
Continues below advertisement
MCA Elections : MCA बाहेर Pratap Sarnaik - Milind Narvekar एकत्र, दोघांमध्ये गुप्त चर्चा?
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु विद्यमान उपाध्यक्ष संजय नाईक आणि विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांच्यात थेट लढत झहीर खान आणि अजित आगरकर मतदानाला आले बलविंदरसिंग संधू आलेत निलेश कुलकर्णी आणि जतीन परांजपे फॉर एमसीए निवडणूक मतदान आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर आणि किरण सामंत दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या पत्नी मीनल आणि कन्या अर्पिता प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि पंकज ठाकूर यांची व्हिज्युअल्स
Continues below advertisement