Manoj Jarange And Chhagan Bhujbal Rada | येवल्यातील शिवसृष्टीजवळ जरांगे- भुजबळ कार्यकर्ते आक्रमक

Continues below advertisement

Manoj Jarange And Chhagan Bhujbal Rada | येवल्यातील शिवसृष्टीजवळ जरांगे- भुजबळ कार्यकर्ते आक्रमक

- मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर येवल्यातील रास्ता - रोको मागे... - काही कुरबुरी झाल्या असतील तर लहान भाऊ, मोठे भाऊ म्हणून सोडून द्या... - वाद घालू नका ; मनोज जरांगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन... - फडणवीस यांना हेच पाहिजे आहे, आपण शांतता राखा... - तशी वेळ आल्यास मनगटाला मनगट लावण्याची पण आपली तयारी... - जरांगे यांनी विंचूर चौफुली येथे कार्यकर्त्यांना संबोधित केले..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram