Baba Siddique Funeral | बाबा सिद्दीकींवर रात्री साडेआठ वाजता बडा कब्रस्तानमध्ये होणार दफनविधी

Continues below advertisement

Baba Siddique Funeral | बाबा सिद्दीकींवर रात्री साडेआठ वाजता बडा कब्रस्तानमध्ये होणार दफनविधी
 बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झालीय.. फेकबुक पोस्ट करणारा शुभू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास तपास केल्या जातं आहे.   लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी बुजरूक गावाचा रहिवासी आहेय.. दरम्यान आता अकोला पोलिसांनी देखील लोणकर कनेक्शनचा तपास सुरू केलाय..   अकोला पोलीस दलातील आयपीएस अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील नेव्होरी बुजरूक गावात शुभम लोणकर यांच्या घरी पोहोचल होतंय.   मात्र, शुभम लोणकर याच्या घराला कुलूप लावलेल दिसून आलंय.. त्याच्या घरी कोणीही नसल्याचं पोलिसांना दिसून आलंय..  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शुभम गावात नाहीये, तो पुण्यात असल्याचा संशय आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram