Govt Delegation will meet Manoj Jarange : जरांगे आणि बच्चू कडूंच्या बैठकीचा तपशील मुख्यमंत्र्यांकडे देणार
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 10:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार. आमदार बच्चू कडू,मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे घेणार भेट.काल जरांगे आणि बच्चू कडूंच्या बैठकीचा तपशील मुख्यमंत्र्यांकडे सादरत्यानंतर सरकारच्या मंंत्र्यांमधे चर्चा झाली.. आणि नंतर नवीन ड्राफ्ट तयार करण्यात आला. हा ड्राफ्ट घेऊन दोघे जण आज मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीमधे भेट घेणार