Manoj Jarnage Health Update : मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, जरांगेंची प्रकृती खालावली

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.. मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावलीये.. सर्वांनी विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी सलाईन लावण्यात आलंय... आज सकाळी त्यांच्य नाकातूनही  रक्तस्त्राव होत होता... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola