Manoj Jarang Vs Laxman Hake : जरांगे आपण कोर्टात नक्की भेटू , जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

Continues below advertisement

Manoj Jarang Vs Laxman Hake : जरांगे आपण कोर्टात नक्की भेटू , जरांगेंच्या इशाऱ्यावर लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर 
आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यास ओबीसींचे पूर्णच्या पूर्ण 27% आरक्षण रद्द होऊ शकते असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय... त्यांच्या या इशाऱ्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram