Manohar Joshi Passed Away : मनोहर जोशींच्या निवासस्थानी Sharad Pawar पोहोचले ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Feb 2024 12:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManohar Joshi Passed Away : मनोहर जोशींच्या निवासस्थानी Sharad Pawar पोहोचले ABP Majha राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी यांचे निधन झाले आहेत. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून, मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.