Manohar Joshi Passed Away: जोशींचा प्रवास थक्क करणारा होता, जोशीसर मुत्सद्दी, सुसंस्कृत होते :फडणवीस
abp majha web team
Updated at:
23 Feb 2024 12:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManohar Joshi Passed Away : जोशींचा प्रवास थक्क करणारा होता, जोशीसर मुत्सद्दी, सुसंस्कृत होते :Devendra fadnavis
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी यांचे निधन झाले आहेत. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून, मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.