Manohar Joshi Funeral:मनोहर जोशींच्या पार्थिवावर थोड्याच वेळात दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार
Manohar Joshi Funeral:मनोहर जोशींच्या पार्थिवावर थोड्याच वेळात दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी यांचे निधन झाले आहेत. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून, मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.