Mano jarange : 29 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याबाबत मनोज जरांगे ठरवणार
Continues below advertisement
Mano jarange : 29 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याबाबत मनोज जरांगे ठरवणार
मनोज जरांगे विधानसभेत उमेदवार उभे करणार....... -------- जरांगेंची विधानसभा लढण्याची मोठी घोषणा -------- समीकरण न जुळल्यास सर्वांना पाडणार - जरांगे -------- जिथे आपल्या विचाराचा उमेदवार तिथे त्याला पाठिंबा - जरांगे -------- सर्वच इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची जरांगेंची सूचना -------- २९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याबाबत जरांगे ठरवणार --------
Continues below advertisement