Mann Deshi Mahotsav: माणदेशी महोत्सावाला सुरुवात, महिलांच्या सशक्तीकरणासाठी महोत्सव : ABP Majha
Continues below advertisement
अस्सल माणदेशी खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी मुंबईकर अगदी आवर्जून माणदेश महोत्सवाला भेट देतात. त्याशिवाय या महोत्सवामध्ये अनेक कलाकार आपली कलाही सादर करतात. महिलांचं सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी या महोत्सवाचंं आयोजन करण्यात येतं. माणदेशी महोत्सवाचं यंदाचं हे पाचवं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर माणदेशी फाऊंदेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा आणि महोत्सवाच्या व्यवस्थापकीय संचालिका रेखा कुलकर्णी यांच्याशी बातचीत केलीय आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळनं.
Continues below advertisement