आता डॉक्टरांसोबत नर्स नाही, रोबोट; नववीत शिकवणाऱ्या विद्यार्थ्याने बनवला रोबोट

Continues below advertisement
मनमाडमध्ये नववित शिकणाऱ्या हर्षल चौधरी या विद्यार्थ्यानं रोबोट तयार केलाय. शहरातील बाजारात उबलब्ध असलेल्या साहित्यापासून त्यानं या रोबटची निर्मिती केलीये. कोरोना सारख्या साथीच्या आजारांच्या काळामध्ये हा रोबो डाॅक्टरांच्या वापरासाठी अतिशय फायदेशीर ठरणारा आहे. हा रोबो रुणांना औषधे देण्याच्या कामाबरोबर इतर कामेही सहज करु शकतो. तसंच त्यामध्ये वापरण्यात आलेल्या ऑडिओ सर्किटमुळे तो सहज संवादही साधतो. हर्षलनं या रोबोसाठी लागणारी बॉडी आणि सर्किट घरीच बनवले आहे. त्यानं तयार केलेल्या या रोबोटची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram