Manmad Sword Seized | मालेगावात विक्रीसाठी आणलेल्या 40 तलवारींसह तिघांना अटक
नाशिकच्या मालेगावात विक्रीसाठी आणलेल्या 40 तलवारींसह तिघांना अटक करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्त्वात या पथकाने ही कारवाई केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेलजवळ सापळा लावून ही कारवाई केली.