खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचा मतदान केंद्रात प्रवेश, गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

Continues below advertisement
पदवीधर मतदार संघाच्या मदनावेळी सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर स्वामी एका मतदान केंद्रात शिरल्यामुळे राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला आहे. सिद्धेश्वर स्वामींनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संदीप मांडवे यांनी केला आहे. त्यामुळे खासदार सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. दरम्यान आपल्याला मतदान केंद्रावर जाऊन मतदान योग्य पद्धतीनं सुरु आहे, हे पाहण्याचा अधिकार असल्याचं सिद्धेश्वर स्वामींनी म्हटलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram