Manisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेल

Continues below advertisement

Manisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेल

- महाविकास आघाडीने फसवी पंचसूत्री वचननामा जाहिर केला - महीलांना ३ हजार देेणार म्हणतात आम्ही १५०० देतोय तेव्हा आम्हाला विचारता बजेटचं प्रोविजन काय?  - पैसे कुठून आणणार याचंं निर्णया विरोधात कोर्टात जातात - यांच्या योजना दीड दोन महिन्यात बंद झाल्या आमच्या योजना सहा महिन्यपासून सुरू आहे - महिलांना कुठल्या बस प्रवास फ्री देणार, आम्ही महिलांना ५० टक्के एसटीत सवलत दिली आहे - संजय राऊत नवीन कुठली बस सेवा सुरू करणार आहे का ? - ५० टक्के आरक्षणात वाढ करणार मग मुख्यमंत्री असताना काय केलंत - आपण या आरक्षणावर कधी बोललात का ? काय प्रयत्न केले आरक्षणासाठी -  तुम्हीच एकीकडे संविधान बदलण्याचा आरोप करता मग आता काय करत आहात - वैद्यकिय विमा २५ लाख या निव्वळ भूलथापा आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आपण वापरला नाहीत - मोफत औषध देणार म्हणताय, मग कोरोनात बाॅडीबॅग फ्री का नाही दिलतं, रेमडिसिविर का नाही दिलतं - सरकार तरी येणार आहे का ? तुमचं - वचननाम्याला सोईसकर पंचसूत्री नाव दिलं आहे कारण ते निवडणूक आयोग जाब विचारतील म्हणून - कालच्या सभेतील एक व्हिडिओ समोरआला यात छत्रपतींची मूर्ती पवार यांना देण्यासाठी कार्यकर्ता आला असता, वर्षा गायकवाड यांनी स्वत:च्या फोटोसाठी कार्यकर्त्याला बाजूला सारलं आणि महाराजांना झिडकारलं - महाराजांची अश्वासूर पुतळ्या एवजी टिपू सुलतानची मूर्ती बसवली - वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या कृत्याबाबत माफीनामा मागायला हवा, गायकवाड यांनी राजीनामा मागायला हवा - राहुल गांधी संविधानाचं लाल पुस्तक घेऊन फिरत होते. ते नक्कीच संविधानाचं पुस्तक होतं की आलू टाकून सोनं बाहेर काढणार्या रेसिपीचं होतं - काॅग्रेसचे नेते महाजारांचा अपमान करतात त्याचं तुम्ही मंदीर बांधत आहे - संजय राऊत सुनील राऊत महिलांचा अपशब्द वापरतात - स्वप्ना पाटकरांबाबत संजय राऊत काय बोलले, अरविंद सावंत शायना एनसीबाबत माल हा शब्द वापरतात, सुनील राऊत महिला उमेदवार यांन बकरी म्हणतात हा महिलांचा आदर - आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुनील राऊतांची उमदवारी रद्द करण्याची मागणी करणार आहोत - राष्ट्रवादी काॅग्रेस आणि आमच्यात मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत  - राज ठाकरेंबाबत फार काही बोलायचं नाही त्यांनी हे वक्तव्य सकाळी केलं का संध्याकाळी केलं  हे पहावं लागेल. आम्ही राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता. त्यांनी लेफ्ट टर्न मारला - अजित पवार हे जरी नवाब मलिक यांच्या प्रचारात सहभागी होत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे आमची भूमिका मलिकांविरोधात स्पष्ठ आहे - संजय राऊत आणि सुनिल राऊत हे कलयुगातील दुर्योधन आणि दुष्यासन आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram