Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?

Continues below advertisement

Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?
 मत कोणत्या विचारसरणीला द्यायची हे महत्वाचं असतं काल आम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार हे काल जाहिर केलं पंचसुत्री असं आम्ही नाव दिलय आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आम्ही आधी युतीत नंतर मावित आहोत जाहिरनामा प्रकाशित होत असतो.. शिवसेनेची एक वचनबद्धत्ता आहे..  महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या जाहिरनाम्यात सागरी महामार्ईगाचे वचन दिलं होतं ते आम्ही पुर्ण करुन दाखवलं त्याचा अभिमान आहे.. 2019 ला विधानसभेला सामोरे जाताना 10 रुपयात जेवण देऊ आश्वासन दिलं ते माविआच्या काळातही आम्ही शिवभोजन सुरु केलं वचननाम्यात कालच्या पंचसुत्री आहेच..    आमचा वचननामा दोन प्रकारात असेल क्यूआर कोड स्कॅन केल्यावर वचननामा वाचता येणार लवकरच माविआचा जाहिरनामा येईल  कोळीवाड्यांची ओळख आम्ही कदापी पुसू देणार नाही त्यासंदर्भातील जीआर रद्द करु   धारावीच्या माध्यमातून मुंबईत जो बकालपणा आणण्याचा प्रकार आहे तो आम्ही हाणून पाडू   संविधान बचाव हे फेक नरेटीव्ही आहे का.. आमचं सरकार आल्यावर ते आम्ही फेकणारच आहेत   ---------------------------------------  कालच महाविकास आघाडीची सभा झाली  मतं कशासाठी द्यायची? हा महत्वाचा मुद्दा निवडणुकीत असतो   काल पंचसूत्री आम्ही जाहीर केली  विस्तृत महाविकास आघाडी जाहीरनामा १० किंवा ११ तारखेला जाहीर होईल  पण त्यादिवशी मी मुंबईत नसेल म्हणून आघाडीत बिघाडी असा म्हणू नका   शिवसेना वचननामा २०१२ मध्ये सागरी मार्गाचा वचन दिला होता ते पूर्ण केलं  त्यानंतर शिवभोजन व इतर वचन दिले ते पूर्ण केले   महाविकास आघाडी आणि शिवसेना वचन देतोय आणि पूर्ण करू  वचननामा २ भागात आहे  एकतर टोकिंग पॉईंट्स आणि दुसरा म्हणजे यात महाविकास आघाडीची पंचसूत्री आहे   खिशात मावेल असा हा वचननामा आहे  महाविकास आघाडी एकत्रित जाहीरनामा दोन दिवसात जाहीर होईल   राज्यातील कोळीवाडे आणि गावठाणे यांच्यवार सरकारची वक्र नजर केली आहे  क्लस्टर त्यांना तिथे करायचा आहे पण आमचा सरकार आल्यावर हे क्लस्टर प्रकल्प रद्द करू  त्यांना तिथे टॉवर बांधायचे आहे, त्यांच्या मित्राला त्यांना मदत करायची आहे   धारावी विषय तेवढा पुरता मर्यादित नाही, त्यांना मुंबई बकाल करण्याचा डाव आहे ते आम्ही होऊ देणार नाही  धारावीकराना धारावी सोडायला हे लावतात  आताच्या टेंडर नुसार १ हजार एक्कर जमीन अदानीला सरकारने दिली आहे या प्रकल्पमुळे मुंबईच्या नागरी सुविधावर ताण पडेल  यातील काही वचन काही वेगळी आहेत पण बाकी महाविकास आघाडी सारखीच आहे  आम्ही भूमिपुत्राना नोकऱ्या देणार आहोत  वित्त केंद्र धारावी येथे उभारणार  मुलीप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण राज्यात दिलं जाईल  जीवनावश्यक वस्तू चे भाव स्थिर ठेवू  हमी भाव शेतकऱ्यांना देऊ  उद्धव ठाकरे ऑन महिलांना ३००० हजार महिना   सरकार सगळं चोरतं त्याच्यामुळे महिलांना आम्ही आमच्या सरकार आल्यानंतर महिन्याला तीन हजार रुपये कसे देणार हे मी सांगणार नाही   नाहीतर आम्ही जर सांगितलं तर हे सुद्धा चोरतील   राज्य सरकारला लाखो कोटी रुपयांचा कर्ज आहे   पण हे कर्ज आणि हे खर्च आपल्या लाडक्या मित्रांसाठी या सरकारने केला आहे   आम्ही मुंबई महापालिकेच्या ठेवींमधून कोस्टल रोडचं काम केलं   यांनी तिजोरी खाली करायचं काम केलं  करोडो रुपयांची रस्त्याची काम, कॉन्ट्रॅक्टर ची काम यासाठी मोठा खर्च या सरकारने केला  उद्धव ठाकरे ऑन माहीम  मला गरज वाटत नाही माहीम शिवसेनेचा आहे 17 ला जाहीर सभा होत आहे काल देखील सभा झाली आहे मी एकीकडे लक्ष देतोय, दुसरीकडे दुर्लक्ष करतोय असं नाही आम्ही शिवाज पार्क मैदान सभेसाठी मागितलं आहे 17 ला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मरणदिन आहे...शिवसैनिक मोठ्या संख्येने येत आहेत यावर्षी देखील येणार आणि पालिकेने ते मैदान आम्हाला द्यावं  ------------------------------- संस्कार प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार  अन्नसुरक्षा शेतकयांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाड ५ वर्षे स्थिर ठेवणार  महिला महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाझ्याणार प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४०० महिला पोलीस ठाणे सुरु करणार. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या चेतनात वाढ करणार  आरोग्य प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.  शिक्षण जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार  पेन्शन सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार  शेतकरी 4 'विकेल ते पिकल' धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.  वंचित समूह वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार  मुंबई धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्राच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार  उद्योग बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रह करणार निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram