Manisha Kayande Reaction : ठाकरेंसोबत मोठी घुसमट होत होती, आता आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत - कायंदे

शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनीषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यासाठी नेस्को सेंटरमध्ये दाखल झाल्या.. यावेळी मनीषा कायंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ठाकरे गटामध्ये आपली घुसमट होत होती, आता खऱ्या शिवसेनेसोबत आहे... अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदेंनी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola