Manikrao thackeray on Nana Patole : शिवसेना, राष्ट्रवादीच्या मनात शंका असतील तर दूर करु : माणिकराव ठाकरे

नाना पटोलेंच्या वक्तव्याबाबत आणि एकूणच काँग्रेसबाबत जर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मनात काही शंका असतील तर त्या दूर करु, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी दिली आहे... आज टिळकभवन मध्ये नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे...महाराष्ट्र प्रदेश अधिकारी एच.के पाटीलही या बैठकीला उपस्थित असतील. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप पटोलेंनी लोणावळ्यातल्या मेळाव्यात बोलताना केला होता..मात्र या आरोपावरुन त्यांनी यू टर्नही घेतला. दरम्यान पटोलेंच्या लोणावळ्यातल्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ उडाली आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola