ABP News

Manikrao Kokate On Crop insurance : भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही,आम्ही एक रुपयात पिक विमा दिला

Continues below advertisement

Manikrao Kokate On Crop insurance : भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही,आम्ही एक रुपयात पिक विमा दिला
 गैरप्रकार थांबविण्यासाठी पिकविम्यात बदल केले जात आहे.. सरकारला खूप चांगले वाईट अनुभव आहेत.. पीकविम्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे.. पीकविमा योजना यशस्वी झाली पाहिजे.. आम्ही 1 रुपयात विमा देतो यात अनेकांनी गैरफायदा घेतला.. आम्ही 4 लाख अर्ज बाद केले.. केंद्रावाले यात उद्योग करत असतील असा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे.. त्यामुळे या योजनेत बदल आवश्यक आहे.अमरावती  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ऑन पीकविमा..  - भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही.. आम्ही एक रुपयात पिक विमा दिला.. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा वादग्रस्त वक्तव्य.. - सरकार एक रुपयात पिक विमा देतं याचा गैर उपयोग काही लोकांनी केला.. - पिक विमा योजना यशस्वी व्हावी योग्य त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे.. - पिक विमा संदर्भात चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत.. - पिक विमांच्या कंपन्या लुटमार करतात.. - सरकारला पीक विमा बंद करायचा नाही.. - पिक विम्यात सुधारणा करायच्या आहेत.. - पिकविम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील.. - मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल.. - पिक विम्यातील 4 लाख अर्ज नामंजूर केले.. - कृषी विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.. - त्यामुळे आकृती बंद करून नवीन भरती संदर्भात शासन विचार करेल.. - कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी एक सिरीज मध्ये नंबर देणार.. कृषिमंत्री माणिक कोकाटे.. - कृषी मंत्रापासून तर शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत हा परमनंट नंबर असेल.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram