
Sanjay Raut Mumbai PC : माझ्यात बोलायची हिंमत! तेव्हा दुतोंडी गांडूळ कुठे होते?
Sanjay Raut Mumbai PC : माझ्यात बोलायची हिंमत! तेव्हा दुतोंडी गांडूळ कुठे होते?
निवडणुकीत मतदारांची संख्या कशी वाढली ? जी वाढली ती एकाच पक्षाला मिळाली.. यावर राहूल गांधी यांनी पत्रकार परिषद ही घेतली या विषयावर आदित्य ठाकरे यांनी त्यांची बातचीत केली या संदर्भात एक रणनीती ठरवावी लागेल या संदर्भात आदित्य ठाकरे यांची चर्चा झाली केजरीवाल यांना देखील आम्ही भेटलो.. आदित्यजी यांनी सांगितलं की निवडणुकीत हार जीत होत असते.. आम्ही तुमच्या सोबत आहोत निवडणूक आयोग अमित शाह यांची गुलाम आहे भाजप घोटाळे करून निवडणूक जिंकतो महादजी शिंदे कधी दिल्ली पुढे झुकले नाहीत.. शिंदेंना हा पुरस्कार देणं त्यांचा अपमान पवारांनी शिंदें पुरस्कार देणं त्यांच्या पक्षातील लोकांनाही रुचलं नाही अमित शहांनी पक्ष फोडला मोदी पवारांना भटक्ती आत्म म्हणाले दिल्लीपुढे झुकलेल्यांना पुरकार का शरद पवार आमच्यासाठी वडिलांसमान आहेत निवडणूक यंत्रणा विकत घेऊन सरकार टिकवलं आहे सत्ता गेल्यावर तडफडत राहतो तो शिवसैनिक नाही एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे ------------------- संजय राऊत पीसी ऑन दिल्ली दौरा * शिवसेनेचे नव्हते आदित्य ठाकरे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते आणि हा दौरा पूर्णपणे राजकीय भेटीगाठींच्या दौरा * राहुल गांधी यांना भेटले आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्रातल्या मतांच्या घोटाळ्या संदर्भात 39 लाख मत वाढली त्याच्या आधी एकंदरीत 78 लाख मतं वाढली ही कशाप्रकारे वाढली कशी वाढली * एकाच मतदारसंघांमध्ये कामठी हे त्यांनी नाव घेतले 35 36 लाख मतं वाढली आणि ते एकाच पक्षाला मिळाली * त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याला आम्ही हजर होतो त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक डायलॉग झाला पत्रकार परिषदेनंतर * महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अशा प्रकारे मतदाराचा मतदान यादीतला अनेक घोटाळे त्याच्यावरती वरून सरदेसाई आदित्य ठाकरे यांनी एक रिसर्च केला त्याच्यावर एखादा प्रधान झालं आणि पुढली रणनीती काय असावी * भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे फ्रॉड लफंगे गिरी मध्ये निवडणुका जिंकत असतील घोटाळे घेऊन त्याच्यासाठी आपल्याला एक रणनीती ठरवावे लागेल * काही भेटीगाठी घेतल्या त्याच्यामध्ये एक मोठे नेते कायदे पंडित अमर पटनाईक हे त्याच्यावर काम करत आहेत ओडिसामध्ये भारतीय जनता पक्षाने घोटाळे करून कसा निवडणुका जिंकल्या त्या संदर्भात अमर पटनाईक आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली * केजरीवाल यांना आम्ही भेटायला गेलो आदित्य जिनी त्यांना सांगितलं निवडणुकीमध्ये हार जीत असली तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत * या पुढे कुठली पाऊल टाकावी यासंदर्भात आम्ही स्पष्ट करणार आहोत * आमच्याकडे निवडणूक आयोगाचे भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत * हा मोदी शहा यांच्या दहशतीखाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे * मरकळ वाडी ही तक्रार नाही का तिकडचं मॉक पोल का रोखलं * Evm बाबत शरद पवार यांनी आक्षेप घेतला होता त्यांच्यासोबत आम्ही देखील आहोत ऑन आदित्य ठाकरे दिल्ली भेट * अजिबात नाराजी नाही पवार साहेबा विरोधात नाराजी असण्याचे कारण काय आम्ही आमचे भूमिका मांडतो * महाराष्ट्रात ज्यांना गद्दार म्हणून संबोधले जात आहे त्यांनी सरकार पाडलं * पवार साहेबांकडून हा सत्कार करणं हा पवार साहेबांचा अपमान * हा महादजी शिंदे यांचा अपमान * हा सरकारी नसून पुण्यातील एका खाजगी संस्थेने दिलेला पुरस्कार आहे * जे माझ्यावरती टीका करत आहेत त्यांना माझे आणि पवार साहेबांचे संबंध माहित नाहीत ते आमचे पिता समान आहेत * शिंदे गटाचे लोक तोंडाची डबडी वाजवत होते मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली हे त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणातील धडे घ्यावे * अमित शहा मोदी महाराष्ट्रात येतात आणि शरद पवार यांच्यावर टीका करतात तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली नाही * दादा भुसे, गुलाब पाटील, संजय शिरसाट, उदय सामंत, नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो बरच काही काही म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाला बुच बसला होता का * किती घाणेरड्या शब्दात टीका केली तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून गांडु गिरी का करत होते हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली आम्हाला हे मान्य नाही एका गद्दाराला ज्याने शरद पवार यांचेही पक्ष फोडला एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार पडलं नसतं * मी जे भूमिका मांडली ती शरद पवार साहेबांची देखील भूमिका असायला पाहिजे * मी बोललो माझ्या हिम्मत आहे तुम्ही अमित शहा यांच्या विषयी काय बोलत आहेत का त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली * डर्टी पॉलिटिक्स करणारी ही लोक आहेत * एकनाथ शिंदे यांना भारतरत्न द्यावा परमवीर चक्र द्यावं * शरद पवार यांनी तिकडे जाणं हे महाराष्ट्राला रुचलं नाही त्यांच्या पक्षातल्या लोकांना देखील रुचल नाही * शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार दिला की मान मिळतो * मोदी शहा यांनी त्यांना भारतरत्न द्यावा आम्ही काय म्हणणार फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण द्यावा माझं काही म्हणणं नाही ऑन एकनाथ शिंदे * दिवार मधले डायलॉग आम्हाला नका सांगू लिहून दिलेल्या डायलॉग वाचतात ऑन एकनाथ शिंदे वॉर रूम * यांच्यामध्ये तंगड्या तंगडी घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी मला शहाणपणा शिकवू नये * त्याची लाईन त्यांनी मारावी ऑन राजन साळवी * आमचे जुने सहकारी होते त्यांना पक्षाने तीन वेळा आमदार केलं नगराध्यक्ष केलं * सत्ता गेल्यावर जो तडफडत राहतो त्याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही * हे नालायक लोक आहेत ऑन एकनाथ शिंदे घरगडी * गांडु गिरी आहे इ डी आणि cbi ला घाबरून पळालेली लोक आहेत * घरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्त्वाची खाती दिली असती का * मुख्यमंत्री नगर विकास खाते मुख्यमंत्री यांनी दिला असता का माननीय उद्धवजी यांनी जे नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असले पाहिजे ते त्यांनी आपल्या जवळच्या सहकारी एकनाथ शिंदे यांना दिलं एकनाथ शिंदे खोटारडा माणूस ऑन शासनाकडून खर्चात कपात * फुकटच्या योजना आल्यामुळे तिजोरी वरती भार पडतो ऑन मोदी दौरा हिंदी * मोदी विदेशात आहेत त्यामुळे देशाच्या समस्या त्याच्यावरती चर्चा होणार नाही * संपूर्ण फोकस प्रधानमंत्री स्वतःवर ठेवणार * ट्रम्प सोबत दिवसभर राहणार