Mangaldas Bandal : शिरूरमधील मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द

Mangaldas Bandal : शिरूरमधील मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola