Mandhardevi Yatra | साताऱ्यात मांढरदेवी गडवर काळूबाईच्या यात्रेचा उत्साह | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
साताऱ्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडतेय. महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकही मोठ्या संख्येने या यात्रेसाठी मांढरदेवी गडावर आले आहेत.