Mandava Village | कोरोना रोड : मांडवा गावात लॉकडाऊन काळात श्रमदानातून दीड किलोमीटरचा रस्ता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अहमदनगर जिल्ह्यातील मांडवा गावात लॉतडाऊनच्या काळात श्रमदानातून दीड किलोमीटरचा रस्ता करण्यात आला. विशेष म्हणजे या रस्त्याला त्यांना कोरोना रोड असं नाव दिलंय.