Maharashtra Karnatak | महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर लॉकडाऊन नियमांमुळे मृतदेहाची हेळसांड | ABP Majha

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर लॉकडाऊन नियमांमुळे मृतदेहांची हेळसांड झाल्याची घटना घडली. कर्नाटकमधील व्यक्तीचा गुजरातमध्ये मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह कर्नाटकमध्ये घेऊन जात होते. मात्र, पोलिसांनी ही रुग्णवाहिका कर्नाटकमध्ये जाऊ दिली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola