Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

फायरब्रॅन्ड नेत्या मंदा म्हात्रे भावूक.. मुख्यमंत्र्याच्या समोरच डोळ्यातून अश्रूंच्या धारा.. 
फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळख असलेल्या मंदा म्हात्रे भावूक झाल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या समोरच त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मंदा म्हात्रे माजी लाडकी बहिण असून तिच्यासाठी हा भाऊ मैदानात उतरल्याचा उल्लेख केला. चौबाजूने विरोधकांचे प्रहार होत असल्याने घायाळ झालेल्या मंदा म्हात्रे यांना एकनाथ शिंदे यांचे कवच मिळाल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. एका महिलेला सर्वजण त्रास देत असताना हा भाऊ माझ्यासाठी उभा राहिल्याने आपला विजय पक्का असल्याचे मंदाताईने स्पष्ट केले. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola