Rajaram Bapu Bank :राजारामबापू बँकमध्ये अनियमितता नाही,बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

राजारामबापू बँकमध्ये कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार नाहीत.. ईडीने चौकशी केलेल्या खात्यांच्या चौकशीसाठी अधिकारी आले होते... बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर यांनी याबाबत स्पष्टीकरण.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram