Jalgaon Mall : ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला चोप,जळगावच्या खान्देश मॉलमधील प्रकार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला चोप देण्यात आला. जळगावच्या खान्देश मॉल इथं हा सगळा प्रकार घडला. शिवसैनिकांकडून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या हेमंत द्वितीये यांना मारहाण करण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola