Mamta Banerjee at Sanjay Raut Daughter wedding:संजय राऊतांच्या कन्येच्या रिसेप्शनला ममता बॅनर्जी हजर

Continues below advertisement

संजय राऊत यांच्या कन्येचा 29 नोव्हेंबरला मुंबईत लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर आज मुंबईच्या ग्रँड हयात येथे रिसेप्शन झालं.या रिसेप्शनला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे, उर्मिला मातोंडकर यांनी ही या कार्यक्रमाला हजेरी लावली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram