Mamata Banerjee At Matoshree: उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी मातोश्रीवर
जयदीप मेढे
Updated at:
12 Jul 2024 05:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMamata Banerjee At Matoshree: उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी मातोश्रीवर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल, लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी मुंबईत, अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्यातही सहभागी होणार.