Amol Kale On Sanjay Raut : शासनाचं कुठलंही कंत्राट मी घेतलेलं नाही, अमोल काळेंच संजय राऊतांना उत्तर

Continues below advertisement

महाआयटी घोटाळ्यातील अमोल काळे यांना पळवून लावलं, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केला. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राऊत यांनी अमोल काळे यांचा उल्लेख केला होता. महाआयटी घोटाळ्याचा उल्लेख करून राऊत यांनी अमोल काळेंवर निशाणा साधला होता. त्यावर अमोल काळेंनी संजय राऊतांना उत्तर  दिलयं 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram