Nawab Malik: मलिकांना खासगी रुग्णालयात उपचारास मुभा ABP Majha
नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा. मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यात परवानगी. नवाब मलिकांवर कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार होणार. उपचारांसह पोलीस बंदोबस्ताचा खर्च नवाब मलिकांनाच करावा लागणार
Tags :
Nawab Malik Mumbai Sessions Court Temporary Relief Treatment At Private Hospital Criti Care In Kurla