Malhar Patil : अजित पवारांच्या सांगण्यावरून भाजपत आलो , नंतर तेच भाजपसोबत आले - मल्हार पाटील
Continues below advertisement
Malhar Patil : अजित पवारांच्या सांगण्यावरून भाजपत आलो , नंतर तेच भाजपसोबत आले - मल्हार पाटील अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो , नंतर अजित पवारच भाजपसोबत आले असा
गौप्यस्पोट उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी एका प्रचार सभेत केला होता. एबीपी माझा ने ही बातमी दाखवताच अजित पवार यांनी कानउघडणी केल्यानंतर मल्हार पाटलांनी तो व्हिडीओ फेसबुक पेजवरून डिलीट केला.. मात्र अनेकांनी तो व्हिडिओ डाऊनलोड करून ठेवल्याने मल्हार पाटील यांची चांगलीच अडचण झाली आहे......
Continues below advertisement