Namaste Trump | डोनाल्ड ट्रम्प यांची साबरमती आश्रमला भेट, दाम्पत्याकडून आश्रमात सूतकताई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
साबरमती आश्रमात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसह गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलाय. आणि गांधीजींना नमन केलं. त्यानंतर मोदींसोबत त्यांनी आश्रमाची सैर केली.